गॉसिप कल्ला - रामायणा’त ह्रतिक रोशन साकारणार ‘रावणा’ची भूमिका
News24सह्याद्री - रामायणा’त ह्रतिक रोशन साकारणार ‘रावणा’ची भूमिका... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. ‘रामायणा’त ह्रतिक रोशन साकारणार ‘रावणा’ची भूमिका
निर्माता मधु मंटेना यांचा ‘रामायण’ हा चित्रपट या दिवसांमध्ये खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, हृतिक रोशन आणि दक्षिणचा स्टार महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. , हृतिक रोशन या चित्रपटात रावणच्या भूमिकेत दिसणार आहे.तर , निर्मात्यांनी अद्याप मुख्य कलाकारांविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हा चित्रपट खास बनवण्यासाठी मेकर्स बरेच परिश्रम घेत आहेत.
No comments
Post a Comment