मोठी बातमी - जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ
News24सह्याद्री -
रुग्नांच्या आकडेवारीत आज पुन्हा वाढ
नगर ग्रामीण मध्ये २६४
महानगर पालिका हद्दीमध्ये १९०
संगमनेर ६१७,
नेवासा ४०२,
पारनेर ३१७,
राहता २६४,
अकोले २५०,
श्रीगोंदा २०९,
शेवगाव २३४,
पाथर्डी १९२,
कर्जत १७१,
राहुरी १७१,
श्रीरामपूर १६८,
कोपरगाव १४१,तर जामखेड ११०
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा कधी वाढतोय तर कधी कमी होत असतानाच चित्र पाहायला मिळतोय, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा देखील अतोनात प्रयत्न करून याला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. काल कोरोनाची जिल्ह्यातील आकडेवारी हि २१६१ इतकी होती मात्र आज जिल्ह्यात ३७७९ रुग्णसंख्या आढळून आली आहे. यामध्ये नगर ग्रामीण मध्ये २६४ तर महानगर पालिका हद्दीमध्ये १९० रुग्णसंख्या आढळली आहे. आजची हि रुग्णसंख्या तालुकानिहाय विभागण्यात आलीय. यामध्ये संगमनेर ६१७,नेवासा ४०२,पारनेर ३१७, राहता २६४, अकोलेश्रीगोंदा २०९, २५०,शेवगाव २३४, पाथर्डी १९२, कर्जत १७१, राहुरी १७१,श्रीरामपूर १६८,कोपरगाव १४१,तर जामखेड ११० अशी हि रुग्णसंख्या आहे. यावेळी रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये १३६२ रुग्णसंख्या आढळून आली आहे, मात्र हा प्रादुर्भाव रोज कमी अधिक होत असला तरी देखील आपण सर्वानी जर प्रशासनानाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केलीत तर या रोगालाही आपण लवकरच हद्दपार करू शकू त्यामुळे ,विनाकारण घराबाहेर पडू, नका, सोशल डिस्टंसीग चे पालन करा, घरी रहा आंनदी राहा.
No comments
Post a Comment