Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - नगरकरांकडून वारंवार कोरोना नियमांचं उल्लंघन

No comments

  News24सह्याद्री - नगरकरांकडून वारंवार कोरोना नियमांचं उल्लंघन..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. नगर वासियांकडून वारंवार कोरोना नियमांचं उल्लनघन
महानगरपालिका वारंवार आवाहन करूनही नगर शहरातील नागरिक सुधारण्यास काही तयार नाही आज सकाळी पायदान रोडवरील यशोदा नगर येथील भाजीबाजार मैदानावर प्रचंड गर्दी दिसून आली याचा संसर्ग वाढू नये म्हणून महानगरपालिकेने भाजी विक्रीला बंदी घातली आहे दारोदार भाजी विक्रीसाठी मुभा दिली असली तरी अनेक भाजीवाले या सुद्धा नगर माझ्या नवर् बसून भाजी विक्री करतात आणि अनेक नागरिकही तिथे भाजी घेण्यासाठी येत असल्याने या ठिकाणी सकाळी सकाळी मोठी गर्दी जमली होती नगर शहरात खरंच लोक डाऊन सुरू आहे का असा प्रश्न या गर्दीमुळे निर्माण होत होता

2. मेडिकल चालक खाजगी वैद्यकीय व्यावसायिक तपासणी केंद्रांसाठी नियमावली जारी
अहमदनगर जिल्ह्यात सद्य स्थितीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून दैनंदिन त्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे काही मेडिकल स्टोर वरून कोरणा बाधित रुग्णांना डॉक्टरचे प्रिस्क्रीप्शन शिवाय कोरोना चे औषध देत असल्याची बाब निदर्शनास आली आहे सदरची बाब अतिशय गंभीर स्वरुपाचे आहे तरी सर्व मेडिकल स्टोअर यांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.

3. कोरोना  प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या उपायोजना  
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक संभाव्य रुग्णांच्या तपासण्या करून संसर्ग आटोक्यात आणण्याच्या दिशेने यंत्रणा गतिमान झाली असून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरीय सर्व यंत्रणांना rt-pcr आणि rapid antigen चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.

4. नगरमध्ये 18 ते 40 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद  
नगरमध्ये 18 ते 40 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद झाले आहे सरकारकडून या वयोगटातील लोकांसाठी दिलेली लस  संपली असून आकारा मे  पासून म्हणजेच  आजपासून 45 च्या पुढील वयोगटातील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे असे महानगरपालिकेने कळवले

5. जिल्हा रुग्णालयात पोलीस आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये  बाचाबाची  
नगर शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये नातेवाईकांना वाहन नेण्यास बंदी घातल्यानंतर आता जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना ही प्रवेशबंदी घातली आहेत त्यामुळे काही काळ जिल्हा रुग्णाला बाहेर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं रुग्णालयातील नातेवाईकांना डबे देण्यासाठी अनेक लोकांनी या ठिकाणी गर्दी केली होती.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *