Breaking News

1/breakingnews/recent

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा; उपचार सुरू असल्याची डॉक्टरांनी माहिती

No comments



मुंबई -

कोरोनामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली ती वाफवा असल्याचं डॉक्टर म्हणत आहे. आज एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची अफवा असल्याचं एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे. तिहार जेलमध्ये जेरबंद असताना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला  कोरोनाची बाधा झाली होती. त्याला उपचारासाठी २६ एप्रिलला दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सोमवारी तिहार तुरुंग अधिकाऱ्यांनी दिल्लीतील सत्र न्यायालयात ही माहिती दिली होती. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *