Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - अहमदनगर शहरासाठी आज मोठी दिलासादायक बातमी

No comments

News24सह्याद्री -





अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रुग्ण संख्या हि वाढत असताना. गेल्या २४ तासांत  नव्या ३१८४ करोना बाधित रुग्णांची नोंद झालीये. कडक निर्बंधांचा पहिला टप्पा संपून दुसरा सुरू झाला,. प्रशासन आपल्या परीने रुग्ण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतांना आज जिल्ह्यात एकूण ३१८४...  तर नगर शहरात १९५  रुग्ण आढळून आले आहेत. तर  नगर ग्रामीण २३९.. राहता १५५ ...शेवगाव १६९  पारनेर २४६  संगमनेर ३६१ अकोले २७६ कोपरगाव १३५ श्रीरामपूर १८३ राहुरी १९६   कर्जत  २२५.. पाथर्डी २६९..नेवासा २०९ श्रीगोंदा ११२...जामखेड १२९...भिंगार कॉन्टेन्टमेन्ट ३४...मिलिटरी हॉस्पिटल १ अशी रुग्ण संख्या आढळून आली आहे. या बातमी सह आता इथेच थांबतोय मात्र वाढत कोरोना प्रादुर्भाव  पाहता आपण एवढच करू शकतो की  गरज असेल तरच बाहेर  पडा  बाहेर पडल्यानंतर प्रशासनाने दिलेले नियम पाळा  शक्यतो घरीच  राहा आणि सुरक्षित राहा कारण शेवटी आपण सुरक्षित राहिलो तरच आपला कुटुंब सुरक्षित राहणार आहे.

प्रशासनाकडून युद्ध पातळीवर रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु
अहमदनगर  जिल्ह्यात रुग्ण संख्येत काहीश्या प्रमाणात घट
 
गेल्या २४ तासांत  नव्या ३१८४ करोना बाधित रुग्णांची नोंद  
जिल्ह्यात एकूण ३१८४                                                    
 
नगर शहरात १९५,
नगर ग्रामीण २३९
राहता १५५
शेवगाव १६९
 पारनेर २४६  
संगमनेर ३६१
अकोले २७६
 कोपरगाव १३५
श्रीरामपूर १८३
 राहुरी १९६  
 कर्जत  २२५
 पाथर्डी २६९
नेवासा २०९
श्रीगोंदा ११२
जामखेड १२९
भिंगार कंन्टेन्टमेन्ट ३४
मिलिटरी हॉस्पिटल १

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *