मोठी बातमी - कोरोनाचा आलेख वाढताच
News24सह्याद्री -
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग थांबण्याचा नाव घेत नाहीये..त्यात रोजच जिल्ह्यात वाढत कोरोना रुग्णाचा आकडा हा थक्क करणार आहे..जिल्ह्यात आजचा आकडा हा आजपर्यंतचा थक्क करणारा आहे आज तब्बल एकूण ४५९४ इतकी कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे.
त्यामध्ये नगर शहरात ४६३..श्रोगोंडा मध्ये ४२५,संगमनेर मध्ये ३८१ राहत्या मध्ये ३१५ राहुरी मध्ये २८७ कोपरगाव मध्ये २७७ श्रीरामपूर मध्ये २४७ पारनेर २३० शेवगाव मध्ये २१२,नेवासा येथे २०७,अकोल्यात १८७ कर्जत मध्ये १८० पाथर्डी मध्ये १३२ तर जामखेड मध्ये १०६ अशी एकूण ४५९४ इतकी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
या बातमीत आता इथेच थांबतोय
नगर शहरात ४६३..
श्रोगोंदा ४२५,
संगमनेर ३८१
राहता ३१५
राहुरी २८७
कोपरगाव २७७
श्रीरामपूर २४७
पारनेर २३०
शेवगाव २१२,
नेवासा येथे २०७,
अकोला १८७
कर्जत १८०
पाथर्डी १३२
जामखेड १०६
अशी एकूण ४५९४
No comments
Post a Comment