Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला

No comments

  News24सह्याद्री -





कोरोना संसर्गाच्या वाढत्या  प्रभावा ला आळा घालण्यासाठी सध्या महाराष्ट्र्रात लोकडाऊन सुरु आहे. या लोकडाऊन ची मुदत १५ मे ला  संपत  असल्याने आज राज्यमंत्री मंडळाची बैठक घेण्यात अली या बैठकीत राज्यातील विविध विषयांवर चर्चा करण्या बरोबर बहुतांश मंत्र्यांनी लोकडाऊन वाढवण्या बाबत आपले मत नोंदवले तर ३१ मी पर्यंत हा लोकडाऊन वाढवला जाऊ शकतो अशी  माहिती  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय मात्र याची घोषणा मुख्यमंत्री करतील असेही त्यांनी सांगितलंय तर सिरम कडून २० कोटी लस देणार असल्याच आश्वासन सिरम कडून भेटल्याचे त्यांनी सांगितलंय  दुसरा डॉस पूर्ण करण्याला सरकार प्राधान्य देणार असून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण तूर्त स्थगित करण्या आले असून ४५ पुढील वयोगटाचे प्राधान्याने लसीकरण करणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय या बातमीत येतेच थांबतोय मात्र तुमहु घरात राहा सुरक्षित राहा 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *