Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - जिल्हाधिकाऱ्यांचा नवीन आदेश आता दुचाकीवर फिरणं पडणार महागात

No comments

         News24सह्याद्री -



 

अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रुग्ण संख्येने चार हजारांचा टप्पा. ओलांडला  आहे गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नव्या ४,२१९ करोना बाधित रुग्णांची उच्चांकी नोंद झालीये  कडक निर्बंधांचा पहिला टप्पा संपून दुसरा सुरू झाला, तरीही रुग्णवाढ कायम आहे. मधल्या काळात घटलेले आकडे ही चाचण्यांची संख्या घटल्यामुळे कमी झाले होते असे आता स्पष्ट होत आहे.

आज जिल्ह्यात एकूण ४२१९  तर नगर शहरात ८१७  , राहता ३५५   संगमनेर ३७७ नगर ग्रामीण४७६  अकोले ११७  कोपरगाव २५७  श्रीरामपूर २५२ राहुरी २४३  पाथर्डी १६३  नेवासा २०६  शेवगाव ८२  पारनेर २४८ जामखेड १२६   श्रीगोंदा २६३  अशी रुग्ण संख्या आढळून आली आहे
 
या बातमी सह आता इथेच थांबतोय मात्र वाढत कोरोना प्रादुर्भाव  पाहता आपण एवढच करू शकतो की  गरज असेल तरच बाहेर  पडा  बाहेर पडल्यानंतर प्रशासनाने दिलेले नियम पाळा  शक्यतो घरीच  राहा आणि सुरक्षित राहा कारण शेवटी आपण सुरक्षित राहिलो तरच आपला कुटुंब सुरक्षित राहणार आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या कायम.  
प्रशासनाकडून युद्ध पातळीवर रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु

हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध नाहीत आणि पुरेसा ऑक्सीजन साठाही नाही  
 
जिल्ह्यात एकूण  ४२१९
 तर नगर शहरात ८१७
 राहता ३५५
 संगमनेर ३७७
नगर ग्रामीण ४७६
अकोले ११७
 कोपरगाव २५७
 श्रीरामपूर २५२
 राहुरी २४३
पाथर्डी   १६३
नेवासा २०६
शेवगाव ८२
श्रीगोंदा २६३

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *