Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - जिल्ह्यातील रुग्णांचा कोरोना मीटर

No comments

 News24सह्याद्री -

अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रुग्ण संख्या हि वाढत असताना. गेल्या २४ तासांत  नव्या २७११ करोना बाधित रुग्णांची नोंद झालीये. कडक निर्बंधांचा पहिला टप्पा संपून दुसरा सुरू झाला,. प्रशासन आपल्या परीने रुग्ण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतांना आज जिल्ह्यात एकूण २७११...  तर नगर शहरात २५०  रुग्ण आढळून आले आहेत. तर  नगर ग्रामीण २६८. राहता २१६ . पारनेर २४४ संगमनेर २५६ अकोले२७५कोपरगाव १७६ श्रीरामपूर १९६ राहुरी१६८  कर्जत १३१ प्रशासनाकडून युद्ध पातळीवर रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु अहमदनगर  जिल्ह्यात रुग्ण संख्येत काहीश्या प्रमाणात घट
  गेल्या २४ तासांत  नव्या २७११ को रोना बाधित रुग्णांची नोंद  

जिल्ह्यात एकूण २७११                                                    
नगर शहरात २५०
नगर ग्रामीण २६८.
राहता २१६
 पारनेर २४४
संगमनेर २५६
अकोले २७५
 कोपरगाव १७६
श्रीरामपूर १९६
 राहुरी १६८  
 कर्जत   १३१
 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *