Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - शिल्पा शिंदेचा अ‍ॅक्टिंगला रामराम?

No comments

 News24सह्याद्री शिल्पा शिंदेचा अ‍ॅक्टिंगला रामराम?..पहा गॉसिप कल्ला मध्ये




TOP HEADLINES

1. आधी अभ्यास करा, मगच 5G लागू करा...! अभिनेत्री जुही चावलाने हायकोर्टात दाखल केली याचिका
बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला पर्यावरणवादी असून सोशल मीडियावरच्या तिच्या अनेक पोस्ट याचा पुरावा आहे. आता तिने थेट भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. आज तिच्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

2. नो मेकअप फक्त लिपस्टीक लावलेला रिंकु राजगुरुने फोटो केला शेअर
रिंकू राजगुरु सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. असाच एक फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरलाय. नुकतेच काही नवीन फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले आहेत. या फोटोमधील रिंकूचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.

3. 'बिग बॉस'चा नवा सीझन लवकरच !
छोट्या पडद्यावरचा शो 'बिग बॉस' प्रेक्षकांना खूप आवडतो. या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये बिग बॉसचा 14 वा सीझन संपलाय, ज्याची विजेती रुबीना दिलैक ठरली. आता चाहत्यांना या शोच्या 15व्या सीझनची प्रतीक्षा आहे. बिग बॉस 14 च्या अंतिम सोहळ्यामध्ये सलमान खानने जाहीर केले होते की, 15 व्या हंगामात सामान्य लोकदेखील या कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकणार आहेत. म्हणजेच या पर्वात सेलिब्रेटींसह सामान्य लोक देखील बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *