Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - दिलासादायक बातमी; कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घट

No comments

          News24सह्याद्री -
आता एक दिलासादायक बातमी समोर आलीये  .जिल्ह्यात लोकडाऊन चा परीणाम कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवर दिसून येतोय .रुग्णांच्या आकडेवारीत घट झालेली दिसून येतीये .

त्यामध्ये नगर शहरात ४२१ ..श्रोगोंडा१६७ मध्ये ,संगमनेर १९० 
राहत्या २९६ मध्ये  राहुरी१७३ मध्ये 
कोपरगाव १२८मध्ये  श्रीरामपूर १६७  पारनेर १९६  शेवगाव ३२७  नेवासा २१३ ,अकोल्यात ५३ ,कर्जत १०९ मध्ये  पाथर्डी मध्ये १७५  तर जामखेड २७५ मध्ये अशी एकूण ३३२८  इतकी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे

या बातमीत आता इथेच थांबतोय  
नगर शहरात ४२१

श्रोगोंदा १६७
संगमनेर १९०
राहता  २९६
 राहुरी १७३
कोपरगाव  १२८
श्रीरामपूर १६७  
पारनेर १९६
 शेवगाव ३२७
नेवासा येथे २१३
अकोला  ५३
कर्जत १०९
पाथर्डी १७५
जामखेड २७५
अशी एकूण ३३२८

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *