Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - कोरोनाचा हाहाकार

No comments

   News24सह्याद्री -
अहमदनगर शहराची कोरोना रुग्नांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रोज कित्तेक रुग्ण शहारात सापडत आहेत.त्या मुळे शहरातील हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन आणि बेडचा तुटवडा जाणवू लागलं आहे. राज्यसरकाने  कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी  आता १५ दिवसांसाठी राज्यात १४४ कलम लावून संचारबंदीची घोषणा केली आहे. तरी देखील कोरोनाचा संसर्ग हा वाढतच चालला आहे आज जिल्ह्यात एकूण ३५९२  रुग्णांची  वाढ झाली असून , शहरात  ८४९  तर तालुकानिहाय आकडेवारीमध्ये  नगर ग्रामीणमध्ये ३४७ रुग्ण , राहता शहरात ३१२, कर्जत १५९, श्रीरामपूर ९८, संगमनेर २१७, कोपरगाव १४४, नेवासा २०६, शेवगाव १५३ पाथर्डी १९५, राहुरी २०२ पारनेर १२४, अकोले १८९, जामखेड ८० अशी जिल्ह्यात  एकूण ३५९२ इतकी रुग्ण संख्याची नोंद झाली आहे.

वाढत कोरोना प्रधुरभाव पाहता गरज असेल तरच बाहेर पडा बाहेर पडल्यानंतर मास्क सॅनिटाजेर सोसिअल डिस्टंसिंगचा वापर करा जेवढं होईल तेवढा घरीच राहा सुरक्षित राहा 

शहरातील वाढत्या कोरोना रुग्नांची संख्या थांबता थांबेना
शहरातील हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन आणि बेडचा तुटवडा
जिल्ह्यात एकूण ३५९२ रुग्णांची  वाढ
शहरात ८४९  
 राहता शहरात ३१२,
कर्जत १५९,
 श्रीरामपूर ९८,
 संगमनेर २१७,
कोपरगाव १४४,
नेवासा २०६,
शेवगाव १५३
पाथर्डी १९५,
राहुरी २०२
पारनेर १२४,
अकोले १८९,
जामखेड ८०

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *