Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - अहमदनगर शहरात नेमकी संचारबंदी कुठे?

No comments

   News24सह्याद्री -
अहमदनगर शहराची कोरोना रुग्नांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रोज किमान पाचशे रुग्ण शहारात सापडत आहेत. त्या मुळे शहरातील हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन आणि बेडचा तुटवडा जाणवू लागलं आहे. राज्यसरकाने आता १५ दिवसांसाठी राज्यात १४४ कलम लावून संचारबंदीची घोषणा केली आहे. तरी  देखील रस्त्यावर गर्दी कमी होताना दिसत नाही. त्यासाठी अखेर जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शहरात फिरून नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन केलंय तर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवरआता कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा हि पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलाय.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *