Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - भारताच्या शेजारील देशात कोरोनाचा नवीन स्ट्रेन घालतोय धुमाकूळ

No comments

  News24सह्याद्री -
धक्कादायक आणि तेव्हडीच काळजीची बातमी हाती येतेय भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंके मध्ये कोरोनाच नवीन रूप पाहायला मिळतंय श्रीलंकेतील काही भागात सध्या सर्वात घातकी स्ट्रेन ने हाहाकार माजविलाय  हा स्ट्रेन हवेतून पसरणारा आहे याला एअर बॉन असंही म्हणता येईल हा स्ट्रेन तरुण वर्गात सापडत असून कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात न येता हा जंतू हवेतून पसरतोय आणि तास भर हा जंतू हवेत टिकत असल्याने हा स्ट्रेन आत्ता पर्यंतचा सर्वधिक घातकी  ठरू शकतो  या नंतर ची बातमी आहे भारतात  कोरोनाच रूप दिवसेंदिवस भयंकर होत असतानाच वॊशिंग्टन विधयपीठाच्या एका सर्वे नुसार भारतात एप्रिल ते जुलै दरम्यान दरोरोज पाच हजार मृर्त्यू होऊ शकतात सुमारे तीन लाखांच्या आसपास  मृत्यूची  भीती  वॊशिंग्टन विधयपीठाच्या सर्व्हेत व्यक्त कार्नाय्त आलीय 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *