Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - थरारक घटना ... पॉईंटमन ठरला देवदूत

No comments

News24सह्याद्री -
अहमदनगर जिल्ह्यात काल २२१२ कोरोना रुग्णांना  डिस्चार्ज

 जिल्ह्यात आज  3229 कोरोना बाधितांची नोंद,

महानगर पालिका हद्दीमध्ये ७४२ रुग्ण
 
नगर ग्रामीण मध्ये २५५ रुग्णांची नोंद

संगमनेरमध्ये २९६,
कर्जतमध्ये २१३,,शेवगाव २१३,
राहता २०७,अकोले १९९,
कोपरगाव १८२,
पारनेर १३५,
भिंगार कॅन्टोमेंट १२६,
श्रीगोंदा १२२,
श्रीरामपूर ११४,
नेवासा ११३,
राहुरी १०४,
पाथर्डी ९०  
रॅपिड अँटीजेन चाचणीमध्ये १२६४ रुग्णांची नोंद  

अहमदनगर जिल्ह्यात काल २२१२ कोरोना रुग्णांना काल  डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८४.२२ टक्के इतकं झालं आहे.  मात्र आज तब्बल 3229 कोरोना बाधित रुग्णांची नोंद जिल्ह्यात करण्यात आलीय. यामध्ये महानगर पालिका हद्दीमध्ये ७४२ रुग्ण आढळून आले आहेत. तर नगर ग्रामीण मध्ये २५५ रुग्णांची नोंद झालीय.  हि संख्या तालुकानिहाय विभागण्यात आलीय.
यामध्ये संगमनेर मध्ये २९६,
कर्जतमध्ये २१३,,शेवगाव २१३,
राहता २०७,अकोले १९९,
कोपरगाव १८२,
पारनेर १३५,
भिंगार कॅन्टोमेंट १२६,
श्रीगोंदा १२२,
श्रीरामपूर ११४,
नेवासा ११३,
राहुरी १०४,
पाथर्डी ९०  एवढी रुग्णांची नोंद झालीय.
रॅपिड अँटीजेन चाचणीमध्ये १२६४ रुग्णांची नोंद झालीय. वाढती रुग्णसंख्या जरी रोज आपल्यासमोर येत असली तरी आता प्रशासन सुद्धा नागरिकांची काळजी घेण्यासाठी आत सज्ज झालं आहे. त्यामुळे घाबरून न जाता  या कोरोनाच्या  संकटाला आपल्याला दोन हात करायचे आहेत.  
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे,त्यामुळे घरी राहा ,विनाकारण बाहेर फिरू नका, मास्क वापरा ,व घरी राहा आणि सुरक्षित रहा

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *