Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - अहमदनगर जिल्ह्यात वाढती रुग्णांची नोंद

No comments

 News24सह्याद्री 
अहमदनगर जिल्ह्यात काल ३०६५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज
 अहमदनगर जिल्ह्यात आज सगळ्यात जास्त ३७९० रुग्णांची नोंद
 महानगरपालिका हद्दीमध्ये ८८७ रुग्णांची नोंद
 नगर ग्रामीण मध्ये ३४२ रुग्ण

 राहता तालुक्यात ३०२,
कर्जत २९३,
अकोले २३३,
संगमनेर २१७,
राहुरी २१६,
श्रीरामपूर २००,
भिंगार कॅंटोन्मेंट १६६,
पारनेर १५६,
कोपरगाव १४६,
शेवगाव १२१,
नेवासा १२०,
श्रीगोंदा १०९,
पाथर्डी १०७,  

अहमदनगर जिल्ह्यात काल ३०६५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे काल बऱ्या  झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २४ हजार ६९० इतकी झाली आहे तर रुग्ण बरे होण्याचे अहमदनगर जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०० टक्के इतके झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज अहमदनगर जिल्ह्यात आज ३७९० रुग्णांची नोंद  झालीय. यामध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये ८८७ रुग्णांची नोंद झालीय. तसेच नगर ग्रामीण मध्ये ३४२ रुग्ण आढळून आलेत.  नगर तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यात हि रुग्णसंख्या वेगवेगळी आहे. यामध्ये राहता तालुक्यात ३०२,कर्जत २९३,अकोले २३३,संगमनेर २१७, राहुरी २१६,श्रीरामपूर २००,भिंगार कॅंटोन्मेंट १६६,पारनेर १५६, कोपरगाव १४६,शेवगाव १२१,नेवासा १२०,श्रीगोंदा १०९,पाथर्डी १०७, अशी रुग्णसंख्या विभागण्यात आलीय. रॅपिड अँटीजेन चाचणी मध्ये १८६७ रुग्ण बाधित आढळले आहेत. मात्र कालच्या तुलनेत आज हि संख्या वाढलेली पहायला मिळाली आहे.मात्र हि रुग्णसक्षय आटोक्यात आणण्यासाठी आपणही वैक्तिक पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. या महामारीच्या काळात प्रशासन देखील आपल्या सोबत आहे. त्यामुळे न घाबरता या संकटाला सामोरे जा

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *