Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री Breaking - बाळ बोठे यास फरार घोषित करण्यासाठीचा अर्ज पारनेर न्यायालयात दाखल

No comments

             News24सह्याद्री -





यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार बाळ बाठे अद्यापहि पोलिसांना मिळून आलेला नाही तसेच रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने ५ तारखेला उपोषण करन्याची मागणी चा अर्ज हि पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना  दिलाय.त्यामुळे आता बाळ बोठे  यास फरार घोषित करण्यासाठीचा अर्ज पारनेर न्यायालयात  दाखल केल्याची  माहिती पोलीस उप अधीक्षक अजित पाटील यांनी दिलीये


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *