गॉसिप कल्ला - सुशांत सिंह राजपूतचा 'छिछोरे' ठरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट

News24सह्याद्री - सुशांत सिंह राजपूतचा 'छिछोरे' ठरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. 'बार्डो' या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर
67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा सोमवारी करण्यात आली. यामध्ये 'बार्डो' या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
2. अमिताभ बच्चन यांनी नाही घेतली कोरोना लस
मागील काही दिवसांपासून देशात कोरोना लसीकरण प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. टप्प्याटप्प्यानं सुरु झालेल्या या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले असून, त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठीचं एक पाऊल पुढे टाकलं आहे.
3. सुशांत सिंह राजपूतचा 'छिछोरे' ठरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
67व्या राष्ट्रीय चित्रपटांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनीत चित्रपट 'छिछोरे' सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं आहे.
4. बॉलिवबड प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन कोरोना पॉझिटिव्ह
संपूर्ण देशात कोरोनाची लस घेण्याची प्रक्रिया सुरू असताना, दुसरीकडे कोरोनाची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. बॉलिवूडबद्दल बोलायचे तर रणबीर कपूर, सतीश कौशिक सारख्या सेलेब्रिटींना गेल्या काही दिवसांत कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.
5. सन्नी देओलचा दुसरा लेकही करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक नवीन कलाकारांचे पदार्पण होत आहे. बॉलिवूडमध्ये सध्या नवीन स्टार किड्सचा भरणा देखील होत आहे.
No comments
Post a Comment