Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - नगरची महानगर पालिका चालते कशी ?

No comments

    News24सह्याद्री नगरची महानगर पालिका चालते कशी ?..पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES

1. नगरची महानगर पालिका चालते कशी ?
 महानगरपालिकेला उद्योजक दरवर्षी सुमारे पाच ते सहा कोटींचा कर देतात तरी  देखील महापालिकेने जबाबदारी झटकण्याचे कारण नाही महापालिकेने यासाठी स्वतः तरतूद करावी अशी मागणी काळे यांनी यावेळी केली.. यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर उद्योजक कर महानगरपालिकेला देत.

2. बँकेच्या ऑनलाइन सभेतही वादावादी पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत विषय मंजुरीसाठी वादंग झाले विरोधकांनी थेट ऑनलाइन सभेत येऊन संचालक मंडळाला धारेवर धरले जिल्हा प्राथमिक बँकेची सभा अध्यक्ष राजू राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

3. तलाठी पदासाठी डमी  ने दिली ऑनलाइन परीक्षा
तलाठी पदाच्या परीक्षेमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या जागेवर डमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चव्हाण विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी अहमदनगर येथील तहसीलदार माधुरी आंधळे यांनी फिर्याद दिली आहे.

4. महापालिका क्षेत्रात अकृषिक कर आकारण्याचा अधिकार आयुक्तांना
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कृषी कर आकारणीच्या प्रचलित पद्धतीत सुधारणा करून महापालिका क्षेत्रात सदरचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याचा निर्णय शासनाने पारित केलेला असून या निर्णयाचे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

5. केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटमधील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावा
 केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटमधील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावा त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आर्थिक नियोजन करा राज्य सरकारच्या वतीने लागेल ती मदत करण्यासाठी मी पुढाकार घेईन पण नगरपालिकेने यातला जास्तीत जास्त वाटा उचलावा असा आदेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महानगर पालिका आयुक्त शंकर गोरे यांना दिले    


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *