Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणार 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदना

No comments

 News24सह्याद्री बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणार 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदना..पहा गॉसिप कल्ला मध्ये

 TOP HEADLINES

1. तारक मेहता..'च्या 'या' दोन 'परममित्रां'मध्ये झाला मोठा वाद! सेटवर एकमेकांपासून राहतात दूर.
 प्रसिद्ध टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'  गेले अनेक वर्षे लोकांना मनोरंजनाची मेजवानी देत आहे. या कार्यक्रमातील सगळी पात्र चाहत्यांच्या मनात वसली आहेत. मालिकेमध्ये 'जेठालाल' आणि 'तारक मेहता' यांची मैत्री सर्वांनाच आवडते.

२. दंगल' गर्ल  सुद्धा आढळली कोरोना पॉझिटिव्ह,
आतापर्यंत बॉलिवूडचे अनेक स्टार्स कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. आमिर खान पाठोपाठ मागील आठवड्यात अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे ऐकायला मिळालं. 

 
३. तेजश्रीने मालिकेला म्हटलं गुडबाय, महाराष्ट्राला येतेय जून्या सूनबाईंची आठवण!
'अग्गबाई सुनबाई' ही मालिका सध्या चर्चेत आहे. याआधी 'आग्गबाई सासूबाई' या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. त्याजागी आलेली ही नवीन मालिका तशीच असेल की, यात आणखी काही वेगळं दाखवलं जाईल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

४. बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणार 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदना, लवकरच चित्रीकरणाला होणार सुरुवात!
अभिनेता अमिताभ बच्चन  त्यांच्या आगामी 'गुडबॉय' या चित्रपटाविषयी एक अपडेट समोर आली आहे.अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीचा  यांचा आगामी 'चेहरे' हा चित्रपट 9 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. मात्र, कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, या चित्रपटाचे रिलीज लांबणीवर टाकले जाऊ शकते. 

५. रावरंभा तून उलगडणार एक ऐतिहासिक प्रेमकहाणी!
येत्या काळात अनेक ऐतिहासिक चित्रपट येऊ घातले आहेत. त्यातून शिवकालातील कथानकं रुपेरी पडद्यावर पहायला मिळेल. अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित 'रावरंभा'  हा चित्रपट त्या सर्व ऐतिहासिक चित्रपटांमध्ये वेगळा ठरणार आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *