20 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांना आज संबोधित करणार पंतप्रधान....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पेगाँग लेकपासून उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावर डिसएंगेजमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज भारत आणि चीन दरम्यान महत्त्वाची चर्चा होणार आहे. दोन्ही देशादरम्यान दहाव्या फैरीतील उच्चस्तरीय सैन्य वार्ता होणार आहे. या बैठकीत डेपसांग, हॉट स्प्रिंग आणि गोगरामधील सैन्य वापसीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
2. सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांना आज संबोधित करणार पंतप्रधान
पंतप्रधान मोदी आज कोरोना काळातील केलेल्या उपाययोजना, लसीकरण आणि नागरिकांचे आरोग्य या विषयावर नीती आयोगाची बैठक घेत आहेत. नीती आयोगाची ही सहावी बैठक असून आजची बैठक कोरोना काळातील आव्हाने आणि सरकारच्या उपाययोजना या पार्श्वभूमीवर महत्वाची असेल.
3. महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये पावसाची शक्यता
हवामानात सध्या लागोपाठ चढ-उतार दिसून येत आहे. उत्तर भारत आणि देशाच्या अन्य भागात हलका पाऊस दिसून येत आहे, तर देशाच्या अनेक भागात पारा वाढू लागला आहे. हवामान विभागाने उत्तर प्रदेशाच्या अनेक भागात सुद्धा गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

4. दिशा रवीच्या जामीन अर्जावर सुनावणी,
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाशी संबंधित 'टूलकिट' प्रकरणात अटकेत असलेली 22 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी च्या जामीन अर्जावर आज पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिशा रवीची पाच दिवसांची कोठडी शुक्रवारी संपल्यानंतर तिला पुन्हा तीन दिवसीय न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
5. इंद्र कुमारने गळफास लावून संपवली जीवनयात्रा
बॉलिवूड अभिनेता संदीप नाहरने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजते आहे. तमीळ टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेता इंद्र कुमारने गळफास लावून आत्महत्या केली आहे. चेन्नईतील त्याच्या मित्राच्या घरी सकाळी तो मृतावस्थेत आढळला आहे.
6. खासदार नुसरत जहाँने भाजप प्रवेशाच्या अफवा फेटाळल्या
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टॉलिवूड कलाकारांनी राजकारणाच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. आता या यादीत बंगाली अभिनेते यश दासगुप्ता यांचं नाव जोडलं गेलं आहे. दासगुप्ता हे तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. पण दासगुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
7. अर्जुनच्या लिलावामुळे युजर्स नाराज
इंडियन प्रीमियर लीग च्या 14 व्या मोसमाच्या अगोदर गुरुवारी चेन्नईत खेळाडूंचा लिलाव संपला. यावर्षीच्या लिलावात काही खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती, ज्यांना विक्री होण्याची काहीच आशा नव्हती. या खेळाडूंपैकी एक अर्जुन तेंडुलकर.

8. अब्दुल कलाम यांना नरेंद्र मोदींनीच राष्ट्रपती केलं - चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं होतं, असा दावा त्यांनी केला आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या युवा मोर्चाच्या वॉरिअर्स कार्यक्रमात त्यांनी हे अजब वक्तव्य केलं.
10. उच्च शिक्षण मंत्री करणार विद्यार्थी, पालकांच्या शंकांचे निरसन
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं होतं, असा दावा त्यांनी केला आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या युवा मोर्चाच्या वॉरिअर्स कार्यक्रमात त्यांनी हे अजब वक्तव्य केलं.
9. IT क्षेत्रात मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट वेतनवाढ
देशातील नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा कंपन्या कर्मचाऱ्यांना मागच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वेतनवाढ देण्याच्या तयारीत आहेत. डेलॉइट इंडीयाच्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, यावर्षी 7.3% सरासरी वेतनवाढ होऊ शकते.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने 'उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय मुंबई' हा विशेष उपक्रम 22 फेब्रुवारी रोजी वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ अधिकारी आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रश्नांना या कार्यक्रमात प्रत्यक्ष उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत हे उत्तरे देणार आहेत.
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment