28 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - लाखोंचा मुद्देमाल जप्त;आरोपी फरार...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. लाखोंचा मुद्देमाल जप्त;आरोपी फरार
आज पहाटे शिरपूर चोपडा रस्त्यावरून अवैद्यरित्या गोवंश जनावरांची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती थाळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय सचिन साळुंखे यांना मिळाल्याने त्यांनी पहाटे ४.३० वा सुमारास पथकाने सापळा लावून कंटेनर वाहनाची तपासणी केली
2. इस्रोने लॉन्च केली या वर्षातील पहिली अंतराळ मोहीम
इस्रोने यावर्षीची यंदाची पहिली अंतराळ मोहीम श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लॉन्च केली आहे. सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी पी एस एल वि द्वारे 19 उपग्रहांचे अंतराळात प्रक्षेपण झाले.
3. ताजमहालाचं सौंदर्य धोक्यात, शुभ्र पांढऱ्या रंगांची वास्तू होतीये हिरवी
उत्तर प्रदेशात आग्रा इथं असलेला ताजमहाल जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आहे.जगभरातून लोकं या अद्भुत वास्तूला भेट देण्यास येतात. ताजमहालास प्रेमाचं प्रतीक मानलं जातं.सध्या या सुरेख वस्तूवर एक संकट घिरट्या घालतं आहे.
राज्य परिवहन मंत्रालयाने शनिवारी नवीन दरपत्रक जारी केले आहे. यानंतर आता मुंबईत टॅक्सी आणि ऑटोचे रात्रीच्या प्रवासासाठी लागणारं भाडं वाढणार आहे. शहरात रात्री प्रवास करण्यासाठी तुम्हाला ऑटोमध्ये किमान 27 रुपये आणि टॅक्सीमध्ये 32 रुपये खर्च करावे लागतील.
पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून रात्रीची संचार बंदी पुणे महानगरपालिका हद्दीत कायम ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा, शिफ्टमध्ये कामकाज करणाऱ्यांना यात मुभा देण्यात येत आहे.
शिवसेने नेते संजय राऊत यांनी आज सकाळी एक ट्विट केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो की महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. या ट्विटवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, 'ज्यांच्या हातात राजदंड आहे.
7. कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूलासाठी प्रयत्न सुरू
कराड शहरातील वाहतुकीची कोंडी आणि होणारे अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत. या मार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी वारंवार केली जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची व कामकाजाची भाषा मराठी असून अद्याप परिपूर्ण वापर पालिकेत केला जात नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात आणि कामकाजात मराठीची व्यापकता वाढवण्यासाठी राज्य सरकारच्या धर्तीवर मुंबई महापालिकेत देखील मराठी भाषा विभाग सुरू करावा,
पूजा चव्हाण प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. पण केवळ राजीनामा दिला म्हणून चालणार नाही,
10. पुण्यात होणारे भारत - इंग्लंड एकदिवसीय सामने विनाप्रेक्षक
पुण्यातील गहुंजे मैदानावर 23,25 आणि 28 मार्च रोजी भारत - इंग्लंड दरम्यान तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. हे सर्व सामने दिवस-रात्र खेवळवण्यात येणार आहेत.
No comments
Post a Comment