गॉसिप कल्ला - फायटर मध्ये दिसणार एकत्र ऋतिक आणि दीपिका
News24सह्याद्री - फायटर मध्ये दिसणार एकत्र ऋतिक आणि दीपिका..पहा गॉसिप कल्ला
TOP HEADLINES
1. फायटर मध्ये दिसणार एकत्र ऋतिक आणि दीपिका
दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत असून तिनेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून फायटरचा 'टीजर' शेअर केलाय. पुढच्या वर्षी 30 सप्टेंबर 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
2. अंदाज' आणि 'हीर रांझा' असे अनेक चित्रपट मी केवळ पैशांसाठीच केले
2. अंदाज' आणि 'हीर रांझा' असे अनेक चित्रपट मी केवळ पैशांसाठीच केले
एक काळ असा होता जेव्हा त्यांनी,, काही चित्रपट केवळ पैशांसाठीच केले, असं त्यांनी बोलतान सांगितले.. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी मला पैसे मिळवणे गरजेचे होते. त्यामुळे मी काही चित्रपट केवळ पैशांसाठीच केले आहेत. यामध्ये 'अंदाज' आणि 'हीर रांझा' अशा चित्रपटांचा समावेश आहे. असं हि बोलताना म्हणाले.
3. दिल्लीत रणबीरच्या चाहत्यांनी त्याचे केलं जंगी स्वागत
3. दिल्लीत रणबीरच्या चाहत्यांनी त्याचे केलं जंगी स्वागत
रणबीरच्या या चित्रपटसाठी चाहते उत्साही आहेत... रणबीरचा विमातळावरील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ रणबीरच्या एका फॅनने तयार केला आहे.आणि लव्ह रंजन चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भुमिकेत श्रद्धा कपूर दिसणार आहे. श्रद्धा देखील चित्रपटाच्या टीमसह दिल्लीला पोहोचली आहे.
4. इरफान पठान क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता चित्रपटसृष्टीत
4. इरफान पठान क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता चित्रपटसृष्टीत
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेकदा इरफान काँमेंट्री करताना दिसला. इरफानने त्याच्या करिअरमध्ये 173 इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. त्यात त्याने 301 विकेट घेतल्या असून 2821 ऱन केले आहेत
5. फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत संक्रांतीचा सण साजरा होणार
कीर्तीसाठी हे १५ दिवस निर्णायक असणार आहेत. या पंधरा दिवसांचं काऊण्टडाऊन याआधीच सुरु झालं आहे. त्यामुळे कीर्तीकडे आपला खरेपणा सिद्ध करण्यासाठी आता अवघे काहीच दिवस उरले आहेत.
No comments
Post a Comment