गॉसिप कल्ला - जॉन अब्राहम पठानच्या शूटिंगसाठी तारीखच देईना !
News24सह्याद्री - जॉन अब्राहम पठानच्या शूटिंगसाठी तारीखच देईना !... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. रागीट तैमुर आता झाला शांत
बॉलिवूडचा स्टार किड तैमूर अली खान हा नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याची फॅन फॉलोईंग ही कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही.
2. नाटयगृहांसाठी आता १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश
आता नाट्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे, गेल्या काही दिवासांपासून चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेने सुरु होती. पण आता केंद्र सरकारने प्रेक्षकांच्या क्षमतेवर लावण्यात आलेला निर्बंध हटवण्यात आले आहेत.
3. ‘बच्चन पांडे मध्ये नवीन कलाकाराची एन्ट्री
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे मध्ये आता आणखी एका कलाकाराची एण्ट्री झाली आहे.
4. 'व्हॅलेंटाइन डे' च्या दिवशी आस्ताद व स्वप्नाली चढणा र बोहल्यावर
प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल सिध्दार्थ-मितालीच्या लग्नसोहळ्यानंतर आता अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे.
5. जॉन अब्राहम पठानच्या शूटिंगसाठी तारीखच देईना !
पठाण या मल्टीस्टारर चित्रपटात शाहरुख खानसोबत सलमान खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहेत. मात्र, जॉन अब्राहमला पठाण चित्रपटाचे शूट पूर्ण करण्यासाठी वेळ मिळत नाहीये.
No comments
Post a Comment