Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - मनपाचे आस्थापनाप्रमुख लहारे यांची हकालपट्टी करा

No comments

      News24सह्याद्री मनपाचे आस्थापनाप्रमुख लहारे यांची हकालपट्टी करा....पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES


1. मनपाचे आस्थापनाप्रमुख लहारे यांची हकालपट्टी करा
तत्कालीन आयुक्त यांनी लहारे यांची बदली केली होती. परंतु त्यास स्थागिती देण्यात आली असून, लहारे यांची अस्थापनाप्रमुख पदावरून तातडीने हकालपट्टी करवी, अशी मागणी सातपूते यांनी जिल्हाधिकारी तथा आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

2. नगरमध्ये चार केंद्रांवर कोरोना लसीकरण
 केंद्रात शंभर याप्रमाणे चारशे लोकांना देण्यात येणार असून यामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रावर पाच लसीकरण अधिकारी आणि दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली तसेच इतर कर्मचारी ही तेथे असणार आहेत

3. राम मंदिर निर्माण साठी भिंगारमध्ये निधी संकलन
भिंगार येथील मारुती मंदिरात आरती व पूजा करून अयोध्या येथील भगवान श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी संकलनाचे काम सुरू करण्यात आले . अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी ठिकाणी संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे सर्वसामान्यांना आवाहन करून निधी संकलन केले जात असून यामध्येही श्री मारुती मंदिरात आरती करून या कामास प्रारंभ करण्यात

4. जमिनीचे बनावट खरेदीखताद्वारे विक्री करणारा अटक
कर्जत तालुक्यात मयत व्यक्तीच्या जागी बनावट व्यक्ती उभी करून जमिनीचे बनावट खरेदीखताद्वारे विक्री करून फसवणूक करणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले. पुरुषोत्तम बापूराव कुरुमकर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.  

5. नाट्य परिषदेची नगरला आणखी एक शाखा
नगर शहरात अहमदनगर शाखा, शेवगाव शाखा, संगमनेर शाखा आणि आता 'अहमदनगर महानगर' शाखा अशा या चार शाखांद्वारे हौशी नाट्य कलावंतांसाठी उपक्रमांचे नियोजन होणार आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *