Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - बाळ बोठेला दिलासा नाहीच

No comments

     News24सह्याद्री - 
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोटे याने मुंबई उच्चन्यायालयच्या  औरंगाबाद खंडपिठामध्ये अटक पूर्व जमिनी साठी अर्ज केला होता यावर आज सुनावणी होऊन या प्रकरणामध्ये न्यायालयाने पोलिसांनाच म्हणने माघवाले आहे त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ जानेवारी रोजी होणार आहे ३० नोव्हेंबर रोजी रेखा जरे यांची हत्या झाली होती या प्रकरणात बाळ बोठे याचे नाव आल्या नंतर तो फरार झाला होता त्या दरम्यान बोठे याने अहमनगरच्या जिल्हा व सत्र नायालयात अटक पूर्व जमिनी साठी अर्ज दखल केला होता तो फेटाळल्या नंतर आता त्याने औरंगाबाद खंडपीठा मध्ये अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज दाखल केला होता मात्र आता या अर्जावर पोलिसांचे म्हणणे आल्यावरच २८ रोजी सुनावणी होणार आहे 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *