स्पेशल रिपोर्ट - मतदान शांततेत
News24सह्याद्री - मतदान शांततेत...पहा सह्याद्री special रिपोर्ट
ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात अली असून आज सकाळ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र सर्वच ठिकाणी दिसून येत आहे नगर जिल्ह्यात ७०५ ग्रामपंचायती साठी निवडणूक होत असून विधानसभा निवडणुकी नंतर पहिलीच सार्वत्रिक निवडणूक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत आहे नगर जिल्ह्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरत .मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सुद्धा या निवडणुकीत लक्ष घातले असून माजी मंत्री राधाकृष्ण विखे माजी मंत्री रॅम शिंदे माजी आमदार शिवाजी कर्डीले आमदार निलेश लंके आमदार रोहित पवार यांनी शुद्ध या निवडणुलीत लक्ष घालून काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका केल्या आहेत मात्र स्थानिक पातळीवर आपल्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची ताकत वाढवण्या
No comments
Post a Comment