Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - कोरोना लसीकरणासाठी नगरमध्ये तयारी

No comments

    News24सह्याद्री कोरोना लसीकरणासाठी नगरमध्ये तयारी....पहा शहराची खबरबात




TOP HEADLINES


1. बंदी असतानाही नॉयलॉन मांजाची विक्री
शहर पोलिसांनी कंबर कसली आहे दरम्यान पोलिसांनी शहरातील दोन ठिकाणी छापेमारी करून सुमारे 26 हजार रुपयांचा  बंदी असलेला माझा जप्त करून एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे

2. बेलेश्वर मंदिराजवळ एकाची आत्महत्या 
आंबादास रामदास पवार असे आत्महत्या केलेल्याच  नाव आहे ते तैनिक नगर परिसरातील रहिवाशी आहेत पवार यांनी आत्महत्या का केली याचे कारण अजून समजले नसून पुढील तपास सुरू आहे

3. कोरोना  लसीकरणासाठी नगर मध्ये तयारी
महानगरपालिकेचे  आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी सांगितले देशात दोन लसिना मान्यता मिळालेली असल्याने लसीकरणाचे प्रत्यक्ष काम  लवकरच सुरू होणार आहे

4. ट्रांसफार्मर ची चोरी करणाऱ्यास अटक
पोलिस निरीक्षक राकेश मानगावंकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि विवेक पवार यांच्या पथकाने सोनईत जावून सदर मुद्देमाल ताब्यात घेला. असून दीड लाख रुपयांचा ट्रान्सफार्मर, तीन लाखांची पिकअप गाडी असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

5. नगर शहरातील रस्त्यांची  दुर्दशा 
 ही रस्ते तातडीने दुरुस्त करावेत अन्यथा शिवराष्ट्र सेनेच्या वतीने उपोषण करण्यात येईल असा इशारा पक्षाध्यक्ष  संतोष तुपे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे यांना निवेदनाद्वारे दिला आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *