Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - बाळ बोठेंना मंत्र्यांकडून अभय

No comments

      News24सह्याद्री बाळ बोठेंना मंत्र्यांकडून अभय....पहा शहराची खबरबात





TOP HEADLINES

1. बाळ बोठेंना मंत्र्यांकडून अभय
 बाळ बोठे याला लपविण्यासाठी एखाद्या मंत्र्याने ताकत लावली असावी असा संशय जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनी व्यक्त केला आहे याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना वकील सचिन खांडेकर यांच्यामार्फत प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले आहे

2. साईबन मध्ये हुरडा पार्ट्या रंगू लागल्या
 लोकांचा उत्साह आहे नगर जवळील साईबन कृषी पर्यटन केंद्रा मध्ये हुरडा पार्टी चालू असून या कालावधीत हजारो लोकांनी त्याचा आस्वाद घेतला तर हुरड्यासाठी थंडीमुळे सध्या या ठिकाणी  मोठी गर्दी होत आहे

3.  महिला संबंधित तक्रार असलेल्या मनपातील अधिकार्‍याची उचलबांगडी
 महिला कर्मचार्‍यांकडून अपेक्षा व्यक्त करत करतात असा गंभीर आरोप त्यात होता या तक्रारीनुसार सहा महिन्यांपूर्वी महिला तक्रार निवारण समितीचे एक पथक चौकशीसाठी आले होते त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याने मोबाईल वरून पाठवलेले संदेश पुरावा म्हणून सादर करण्यात आला होता शिवाय समितीने केलेल्या चौकशीत अन्य काही बाबी पुढे आल्या होत्या

4. महानगरपालिकेच्या ओंकार नगर शाळेचा राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने सन्मान
 महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे आदींसह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते 

5. आरोग्य अधिकाऱ्यांचा कारभार स्वतंत्र
 महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी या बाबत परिपत्रक जारी केले आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कर्तव्य अधिकारांबाबत मायकलवार यांनी  31 डिसेंबर रोजी आदेशाद्वारे आरोग्य अधिकारी पदाचा कारभार पूर्णपणे स्वतंत्र करण्यात आला आहे 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *