8 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या भारत बंद....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या भारत बंद
2. कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल, निर्यातबंदी उठवण्याची मागणी
3. शरद पवारांसह ज्येष्ठ नेते राष्ट्रपतींना भेटणार
4. फायझरनंतर पुण्याच्या सीरमकडून केंद्र सरकारकडे मागणी
5. रमेश अय्यर यांच्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल
6. कमिटीचा अहवाल दाबून ठेवला, देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा गौप्यस्फोट
8. आरोपी ट्रकचालक ताब्यात
9. थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर परिणाम
10. दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्स राखून विजय
No comments
Post a Comment