11 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - दानवे याच्या विरोधात प्रहार संघटनेचे आंदोलन...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. अरुणावती नदी पात्रातून अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रँक्टरवर कारवाई
2. शाळा संस्थापकाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू
3. दानवे याच्या विरोधात प्रहार संघटनेचे आंदोलन आदोलन
4. इंडियन मेडिकल असोसिएशनचा आज देशव्यापी संप
5. इंटरपोलकडून ऑरेंज नोटीस जारी
6. कृषीमंत्री तोमर यांची माहिती
7. जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द
8. नागपूरमधील धक्कादायक घटना
9. पुढच्या वर्षी लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार
10. परळ आणि वांद्र्यातील नाईट क्लबवर पालिकेचा छापा
No comments
Post a Comment