20 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - साखळी बॉम्बस्फोटाने काबूल हादरले.....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. साखळी बॉम्बस्फोटाने काबूल हादरले
2. सामान्य नागरिकाप्रमाणे मोदींची रकाबगंज गुरुद्वाराला भेट
3. फारूक अब्दुल्लांची मालमत्ता ‘जेकेसीए’प्रकरणी जप्त
4. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जोडले हात
5. अहंकारातून मुंबईकरांचं नुकसान; भाजपाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
6. अध्यक्ष भाई जगताप यांचा स्वबळाचा नारा
7. कळवा-मुंब्य्रातील कोरोना रुग्णालये बंद
8. राज्यातील सर्व पाणी विक्रेत्यांचे अवैध प्रकल्प बंद करा
9. पालिका कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना
10. विराट कोहलीला रनआऊट करण्यावरुन शोएब अख्तरची रहाणेवर टीका
No comments
Post a Comment