गॉसिप कल्ला - रणबीर - आलियाच्या लग्नाचे सनई- चौघडे कधी वाजणार?
News24सह्याद्री - रणबीर - आलियाच्या लग्नाचे सनई- चौघडे कधी वाजणार?...पहा गॉसिप कल्ला
TOP HEADLINES
1. रणबीर - आलियाच्या लग्नाचे सनई- चौघडे कधी वाजणार ?
प्रत्येक ठिकाणी ही जोडी एकत्र हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं आता रणबीर - आलियाच्या लग्नाचे सनई- चौघडे कधी वाजणार असाच प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो.
2. सायेशा आणि आर्याचा या फोटोला फॅन्सने केले ट्रोल .
आर्यासोबत डान्स करतानाचा एक फोटो तिने शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघांनीही एकमेकांचा हात धरला आहे .सायेशा आणि आर्याचा हा फोटो मात्र, लोकांना मुळीच आवडलेला दिसत नाही. सायेशा आणि आर्याचा या फोटोला ट्रोलर्सने ट्रोल केले आहे.
3. रोहमनच्या ‘मौला’ गाण्याचा टीझर रिलीज
रोहमननं एका संगीत व्हिडिओमध्यू डेब्यू केला आहे. या गाण्यात तो एरिका फर्नांडिससोबत दिसला आहे. मंगळवारी रोहमननं गाण्याचं टीझर शेअर केलंय.
4. ‘चंदीगड करे आशिकी’चं चित्रीकरण संपलं
या चित्रपटाचं दोन महिन्यांपूर्वी चित्रीकरण सुरू करण्यात आलं होतं. ‘चंदीगड करे आशिकी’च्या चित्रीकरणानंतर वाणी कपूरनं फोटो शेअर केले आहेत.
No comments
Post a Comment