8 डिसेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्यांना नियमावली.....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्यांना नियमावली
2. दिवसभर प्रयत्न करुनही 'मिशन बिबट्या' फेल
3. शेतकरी कायद्यासंदर्भात महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी - देवेंद्र फडणवीस
4. लोणार सरोवर शहरातील बसस्थानकातील घाणीची साफसफाई सुरू
5. कचोरे गाव येथील खाडी जवळ दोन लहान मुलांचे जीव वाचवण्यात यश
6. ऑपरेशन मुस्कानमुळे 7 वर्षाची काजल पुन्हा कुटुंबात परतली
7. वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
8. अखील भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे मनपा आयुक्तांना निवेदन
9. जलवाहिनी दूरुस्तीनंतर २४ तासाच्या आत एअर वॉल्व पुन्हा फुटला
10. सिलिंडरच्या स्फोटात नुकसान झालेल्या सावर्डेकर सावळीकर कुटुंबीयांना मदत
No comments
Post a Comment