7 डिसेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - मराठा मोर्चाची तारीख बदलली.....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. सोलापूर-पुणे हायवेवर टेम्पो चालकानं वाहतूक पोलिसाला चिरडलं, जागीच मृत्यू
2. प्रताप सरनाईक यांची अडचण वाढवणाऱ्या तक्रारदारा विरोधात गुन्हा दाखल
3. शक्तीशाली स्फोटानं सांगली हादरलं, एक ठार तीन गंभीर
4. लालबागमध्ये गणेश गल्लीत आगीचा भडका
5. पुण्यात रशियाच्या लसीचं दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण
6. मराठा मोर्चाची तारीख बदलली
7. परभणी जिल्ह्यात डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन
8. चड्डीत लघुशंका केल्याने 7 वर्षाच्या चिमुकल्याला जन्मदात्या बापाने दिले चटके
9. अंबरनाथ तहसीलदारांची धडक कारवाई,16 वाहने जप्त
10. कल्याण-डोंबिवली मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक
No comments
Post a Comment