3 डिसेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - भरधाव गाडीच्या खिडकीत लटकून मद्यपान;तीन तरुणांना अटक...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. एसटी महामंडळास एक हजार कोटी अर्थसहाय्य
2. ‘मिर्झापूर-३’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच- शिवसेना
3. लसीकरणासाठी महापालिका सज्ज
4. सुप्रिया सुळेंना राज्यात रस नाही - शरद पवार
5. आठवडाभरात सर्वांसाठी लोकल सुरु?
6. इतिहासात प्रथमच बेळगावमधील यल्लमा देवीची यात्रा रद्द
7. भरधाव गाडीच्या खिडकीत लटकून मद्यपान;तीन तरुणांना अटक
8. पुन्हा लॉकडाउनला उद्योगांचा विरोध
9. अकोल्यात जिल्हा परिषद कार्यालयात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन
10. धुळे नंदुरबार विधानपरिषद निवडणुकीत अमरिश पटेल यांचा दणदणीत विजय
No comments
Post a Comment