1 डिसेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा ‘मातोश्री’वर पायी मोर्चा.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
१. नागपूर महामार्गावर भरधाव ट्रक आणि चारचाकी गाडीचा अपघात
२. बॉलिवूड मुंबईतून कोणीही नेऊ शकत नाही - चंद्रकांत पाटील
३. दहा हजार कोरोनायोद्ध्यांना प्रथम लस
४. महाविकास आघाडीचं सरकार अंतर्गत कलहातून पडणार, हर्षवर्धन पाटलांचा दावा
५. बीडमध्ये सोयाबीनच्या ढिगार्याजवळ महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला
६. पोस्ट ऑफिस 11 डिसेंबरपासून बदलणार हे नियम
७. ग्रामीण भागात २४ तास अखंड वीज पुरवठा करण्यात यावा
८. उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा ‘मातोश्री’वर पायी मोर्चा, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
९. यूजीसी नेट 2020 चा निकाल जाहीर
१०. राणे नक्की कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलले -सुप्रिया सुळे
No comments
Post a Comment