मोठी बातमी - रेखा जरे हत्याकांड प्रकरणात आणखी काही सबळ पुरावे पोलिसांच्या हाती
News24सह्याद्री -
रेखा जर हत्याकांडाला १२ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे , मात्र अद्यापही या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही , या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील संशयित मुख्या आरोपी बाळ बोठे बाबत कोणालाही माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन नागरिकांना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. यासह बोटे बाबत माहिती देणार्या व्यक्तीच्या नावाबाबत गुप्तता बाळगली जाईल असही पाटील यांनी म्हटलंय . पाहुयात पोलीस अधीक्षक मनोज पाटील काय म्हणताहेत ..
No comments
Post a Comment