Breaking News

1/breakingnews/recent

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडीसमोर हजर

No comments




मुंबई 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (ईडी) कार्यालयात दाखल झाले आहे. प्रताप सरनाईक यांनी ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार गुरुवारी ते ईडी कार्यालयात हजर झाले असून चौकशीला सुरुवात झाली आहे. दिल्लीमधून आलेल्या ईडीच्या टीमने प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकल्याने प्रकरण चांगलंच तापलं होतं. प्रताप सरनाईक यांच्या घरी छापे टाकल्या नंतर ईडी कार्यालयात हजर झाल्या नंतर ईडी कडून त्यांची चौकशी होत आहे. 



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *