Breaking News

1/breakingnews/recent

6 डिसेंबर Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री - वीज वितरणाचेही होणार खाजगीकरण.....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES

1. वीज वितरणाचेही खाजगीकरण

2. शेतकरी-केंद्र सरकारमधील बैठक निष्फळ, 9 डिसेंबरला पुन्हा बैठक

3. कोरोना लसीकरणाच्या शीतगृहाचे काम जानेवारी 2021 अखेर पूर्ण होणार : महापौर

4. डॉ. शीतल आमटे यांनी मागवली होती कुत्र्यांसाठी इंजेक्शन्स 

5. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल -   मुख्यमंत्री  

6. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा - माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर 

7. शहर वाहतूक पोलिसांची 150 वाहनांंवर बेधडक कारवाई  

8. डोंबिवली मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भीम अनुयायांनी वाहिली आदरांजली 

9. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह हजारो शेतकरी खरपी मार्गे दिल्लीकडे रवाना  

10. डोंबिवलीतील लाल बावटा रिक्षा युनियनचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा  


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *