Breaking News

1/breakingnews/recent

4 डिसेंबर Good Morning सह्याद्री

No comments

             News24सह्याद्री - वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू......पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. सोलापूरातील शिक्षकाला ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर 

2. माझा सहकाऱ्यांवर विश्वास, त्यांच्या फोन टॅपिंगची मला गरज नाही – उद्धव ठाकरे

3. मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी  

4. कंगना रनौतचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्याची मागणी, हायकोर्टात याचिका

5. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती समोर आंदोलन

6. सेनगाव तालुक्यातील सर्व परिसरामध्ये वातावरण   बदलामुळे तूरीचे पीक करपून जात आहे

7. वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

8. गावठी कट्टा विक्री करण्यास आलेल्यास केले जेरबंद 

9. उल्हासनगरात जागतिक दिव्यांग दिन साजरा

10. डोंबिवली वाहतुक पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *