14 डिसेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - एक वर्ष बेपत्ता असणाऱ्या तरुणाचा सापडला सांगाडा....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. अन्नदात्यांचं आज 'उपोषण'
2. पुंछमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
3. डिसेंबरच्या अखेरपर्यंत EPF वर मिळणार 8.50 टक्के व्याज
4. भाजप नेत्यांना नैराश्य, त्यांचे चेहरे पडलेले - उपमुख्यमंत्री
5. लोकल खाली उडी घेवुन प्रेमी युगुलाची आत्महत्या
6. वृद्ध महिलेचे दागिने हिसकावून चोरट्यांचा पोबारा
7. कचऱ्यातील टाकाऊ कपड्यापासून साकारणार कापडी पिशवी
8. नागपुरातून चोरी झालेला टँकर नवेगावबांध येथे सापडला
9. एक वर्ष बेपत्ता असणाऱ्या तरुणाचा सापडला सांगाडा
10. लासिन मठाच्या संरक्षण भिंतीच्या कामाचा माजी सहकार मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
No comments
Post a Comment