1 डिसेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - राज्यभर ठिकठिकाणी नाट्यप्रयोग सुरू......पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. तीव्र संसर्ग रोखण्यात लस १०० टक्के परिणामकारक
2. कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करण्याचा संघटनांचा इशारा
3. राज्यभर ठिकठिकाणी नाटय़प्रयोग सुरू
4. वर्षभरात मंत्रिमंडळ बैठकांमध्ये १५० पेक्षा जास्त निर्णय
5. रायसोनी पतसंस्थेच्या ११०० कोटींच्या मालमत्तेची मातीमोल भावात विक्री
6. विठ्ठलाचा प्रसाद आता घरपोच
7. बोलक्या शाळेतून ज्ञानदानाचे धडे
8. ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांचे अकोल्यात निधन.
9. खा. सुधाकरराव शृंगारे यांच्याकडून नांदेड- लातूर महामार्ग दुरुस्तीची पहाणी
10. समता परिषदे च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर 2 डिसेंबरला मोर्चाचे आयोजन
No comments
Post a Comment