2 डिसेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - उमेदवार सतीश चव्हाणांना मतदान करतानाचा व्हीडिओ FBवर व्हायरल, गुन्हा......पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. एसईबीसी वगळून उर्वरित उमेदवारांना शासनाच्या पत्रानुसार तात्काळ तलाठीपदी नियुक्त्या - औरंगाबाद खंडपीठ
2. मुंबईत दाखल होताच योगी आदित्यनाथ यांची अक्षय कुमारसोबत बैठक
3. नारायण राणेंच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी; शिवसेना नेते विनायक राऊत यांची मागणी
4. कर्जाचे हप्ते न फेडल्याने नितेश राणेंच्या ताफ्यातील गाडीवर बँकेची कारवाई
5. आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांना मतदान करतानाचा व्हीडिओ FBवर व्हायरल, गुन्हा दाखल
6. विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीला विलंब; राज्यपालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
7. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
8. मोटारसायकली चोरणा-या भामटयाला पोलिसांनी केली अटक
9. आम्ही एकटेच पुरेसे, चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारवर निशाणा
10. डोंबिवलीच्या धर्तीवर उभारणार आरे, आ. राजू पाटील यांनी तुळशीचे रोप लावून केली सुरवात
No comments
Post a Comment