सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - अटकपूर्व जामिनासाठी बोठे याचा जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल
News24सह्याद्री -
रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने अटक पूर्व जमिनीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे . ऍड. महेश तवले आणि संजय दुशिंग यांच्या मार्फत हा अर्ज दाखल केला आहे रेखा जरे यांचा खून झाल्या नंतर दोन दिवसांनी बाळ बोठे हा फरार झाला होता पोलीस त्याच्या मागावर असून त्याला शोधण्यासाठी पाच पथके राज्यातील विविध शहरात रवाना झाले आहेत मात्र अद्यापही बोठे याचा ठावठीकाणा लागलेला नाही . मात्र आज त्याने अटकपूर्व जामिनासाठी
न्यायालयात अर्ज दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे .
No comments
Post a Comment