शहराची खबरबात - हॉस्पिटलमध्ये दरपत्रक दर्शनी भागात असावे
News24सह्याद्री - हॉस्पिटलमध्ये दरपत्रक दर्शनी भागात असावे...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
भाजपच्या वतीने भिंगार पाणी प्रश्नी धडक मोर्चा
छावणी परिषदेला वेळो वेळी निवेदने दिली मात्र हि समस्या निकाली निघत नसल्याने भाजपच्या वतीने आज कंटेन्टमेंट बोर्ड कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. गणेशनगर भागाचा विकास अनुशेष भरुन काढणार : माजी उपमहापौर अनिल बोरुडे
कल्याण रोड परिसर नगर शहराच्या अत्यंत जवळचा भाग असल्याने येथे नागरी वसाहती झपाटयाने वाढत आहेत. नव्याने परिसर विकसीत होत असल्याने मुलभूत सोयी सुविधांपासुन या भागात विकास कामांचे नियोजन करावे लागत आहे.

हॉस्पिटल मध्ये दरपत्रक दर्शनी भागात असावे
असे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच स्पष्ट केले आहे या निर्णयाचे नगरकरांनी स्वागत केले आहे दरम्यान शहरातील सर्व हॉस्पिटल मध्ये दर्शनी भागात दरपत्रक लावण्यात यावे अशी मागणी केली जात आहे

हद्दीवाढीतील वसाहतीत ना ड्रेनेज ना धड रस्ते
महापालिकेतील कर भरूनही रस्ते ड्रेनेज आणि विजेचा प्रश्न वारंवार निर्माण होत असल्याने घर खरेदीदार चिंतेत आहेत सुविधा पुरवण्यासाठी अपुरा निधी मिळत असल्याने नगरसेवकांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे

शहरात मोटारसायकल चोरी, घरफोडीच्या घटना वाढल्या
नगर शहरात व परिसरात मोटारसायकल चोरी व घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे शहरात दररोज एक ते दोन दुचाकींची चोरी तर घरफोड्यांची नोंद होत आहे शहरातील केडगाव व स्टेशन रोड परिसरातील रहिवासी तर चोरट्यांच्या त्रासाला वैतागले आहेत

No comments
Post a Comment