जिल्ह्याची खबरबात - आमदार बबनराव पाचपुते कोरूना बाधित
News24सह्याद्री - आमदार बबनराव पाचपुते कोरूना बाधित......पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES
1. चाकुचा धाक दाखवून चालत्या वहानात महीलेस लुटले
2. शटर तोडून किराणा दुकानात चोरी
3. चाकूचा धाक दाखवून पाच लाख लुटले
4. शेतकरीविरोधी वक्तव्य करत मंत्री दानवे परिस्थितीची बिघडवत आहेत
5. सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला
6. भाजपच्या खासदारांना कांदे फेकून मारणार, शेतकरी संघटनेचा इशारा
7. अतिक्रमण करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी
8. दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या वडिलांचे निधन
9. आमदार बबनराव पाचपुते कोरूना बाधित
10. वन विभाग व महसूल यंत्रणेतीच्या संगनमताने जप्त वाळू साठा चोरीचा प्रयत्न
No comments
Post a Comment