सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - बाळ बोठे याच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी
News24सह्याद्री -
रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने अटक पूर्व जमिनीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे .या अर्जावर सरकारी पक्षाचे म्हणणं आल्यानन्तर सुनावणी केली जाणार आहे . काल बोटे याने आपल्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता , त्यावर आज सुनावणी होणार होती , मात्र न्यायालयाने आज सरकारी पक्षाकडून या अर्जावर त्यांचे म्हणणे मागवले आहे . सरकारी पक्षाचे म्हणणे आल्यानन्तर येत्या ११ डिसेम्बरला कोर्ट या अर्जावर सुनावणी करणार आहे . आता एवढ्या गंभीर गुन्ह्यात मुख्य आरोपी असणाऱ्या बोळेबाबत न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागलं .
No comments
Post a Comment