Breaking News

1/breakingnews/recent

11 नोव्हेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

    News24सह्याद्री - भारताचा दणका, चिनी सैन्याने मागे हटण्याची दाखवली तयारी...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा



TOP HEADLINES

1. फुटबॉलच्या मैदानावर भीषण नरसंहार; दहशतवाद्यांकडून 50 लोकांची निर्घृण हत्या

2. भारताचा दणका, चिनी सैन्याने मागे हटण्याची दाखवली तयारी

3. भाजपला मोठं खिंडार! ठाणे, पालघर जिल्ह्यातील या नेत्यांनी धरला काँग्रेसचा 'हात' 

4. पोलीस इन्स्पेक्टरच्या 15 वर्षांच्या मुलीनेच घातल्या सख्ख्या भावाला गोळ्या

5. मुंबई कांजुरमार्ग कारशेड प्रकरणी आणखी एक नवा वाद समोर 

6. बिहारमधील विजय म्हणजे पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या राजकारणाला समर्थन : चंद्रकांत पाटील

7. नरेंद्र पाटलांची उचलबांगडी केल्याने माथाडी कामगार आक्रमक, APMC मार्केट बंद

8. उद्धव ठाकरेंना अटक करणार का? सर्वोच्च न्यायालयात हरिष साळवेंचा युक्तिवाद

9. २५ नोव्हेंबरपासून क्लासेस सुरू करणार, कारवाई केल्यास 'जेल भरो' आंदोलन

10. बच्चू कडू यांचे खळबळजनक वक्तव्य

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *