Breaking News

1/breakingnews/recent

11 नोव्हेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

   News24सह्याद्री - अनैतिक संबंधाला विरोध केल्याने विवाहीत मुलीने आईचा खून केला- संजय राऊत.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1.  पोटनिवडणुकांमध्ये भाजपानं जिंकल्या ५९ पैकी ४१ जागा

2. शिवसेना नेते रणजितसिंह देशमुख स्वगृही परतणार, वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये होणार प्रवेश

3. उदयनराजेंच्या घरातून चांदीच्या बंदुकीची चोरी; चोरट्यास अटक

4. मुकेश अंबानी यांनी कामाख्या देवी मंदिरात दिले १९ किलो सोन्याचे कळस

5. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा चमत्कार आता कुठे गेला, -किरीट  सोमय्या 

6. बिहारमधून बाहेर पडा; भाजपची साथ सोडून आमच्यासोबत चला'-दिग्विजय सिंह 

7. अनैतिक संबंधाला विरोध केल्याने विवाहीत मुलीने आईचा खून केला

8. दिवाळीत मुंबईतील दोन जैन मंदिरे खुली राहणार! 102 जैन मंदिरे उघडण्याची परवानगी हायकोर्टाने     फेटाळली

9. करवीरमध्ये विजेच्या धक्क्याने सासू-सुनेचा मृत्यू; तुटलेली तार ओढ्यात पडल्याने घडली घटना

10. हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *